Marathi Love Status for WhatsApp

Thank you for visiting this page. we have the unique collection of all the latest Marathi love status for WhatsApp.

Marathi Status For WhatsApp

Marathi Love Status For WhatsApp

पावसाच्या त्या सरी सोबत
थोडस ऊन ही होत
तेही वेड माझ्या सारख
तुझीच वाट पाहत होत..

प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,
पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.

अचानक त्या वळणावर
तुझ्या नि माझ्या नजरेच जुळणं
आणि त्यातच होत आकाशातील
सप्त रंगांचे एकमेकांत मिसळणं..

आज पर्यंत एवढ्या ‪मुली‬ पाहिल्या
वाटल कुणी ‪‎beautiful‬ तर कुणी ‪‎Smart‬ आहे,
पण तुला पाहिल्यावर कळलं
आपल्याला पण ‪Heart‬ आहे…

कळू दे प्रेम जरा, तुझ्याही ह्रदयातले…
सोपे होईल मग मलाही , सांगणे मनातले…

कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.

‪प्रेम‬ कसे करावे हे आजकाल काेणी पण शिकवत..🙅पण……. ‪ह्रदय‬ तुटल्यावर काय करायचं हे कुणीच सांगत नाही…..

‎प्रेम म्हणजे‬.. नजरेतुन हृदया पर्यंतचा ‎एक गोडप्रवास‬..
प्रेम म्हणजे ‎दोन जीव‬ दोन हृदय‬ पण ‎एकच श्वास‬……

स्टेटसची कमी नाय रे माझ्याकडे .. फक्त
जिच्यासाठी स्टेटस टाकतोय
तिचीच कमी आहे….

माझे नाव …………….. ” I ”
माझी समस्या …………. ” Love ”
माझ्या समस्येचे उत्तर … ” You “

मी समोर नको म्हणून डोळे मिटून घेशील …
पण चोरून पाहणाऱ्या हृदयाला काय उत्तर देशील …

तुझ्यात आणि माझ्यात कुठे दुरावा आहे ….
आठवण तिकडे आणि उचकी इकडे. हाच आपल्या प्रेमाचा मोठा पुरावा आहे

आज पहिल्यांदाच असं घडलयं….💕
मला न” सांगता मन कोणाच्या तरी प्रेमात पडलयं ..❣

तुझ प्रेम 😋पण त्या 😝बँकेच्या कर्जासारखंच होत गं..❣
तुझ्या प्रेमाच कर्ज घेताना खुश होतो..❣
🤔पण
ते आज अश्रूंच्या रूपात व्याजाने फेडतोय..❣

“प्रे” म्हणजे प्रेरणा तुझी
“म” म्हणजे मन माझ.

दुखणारं मन आणि गुलाबाचे काटे…
यात फरक एवढाच की,
दुखनारया मनाला आवर घालता येत नाही आणि गुलाबाला,
तुझा काटा टोचतो हे सांगता येत नाही.

प्रेम कधीच अधुरे रहात नाही, अधुरा राहतो तो विश्वास, अधुरा राहतो तो श्वास…
अधुरी राहते ती कहाणी, राजा पासुन दुरावलेली एक राणी…

माझी वाली रडताना पण एवढी ‪#‎Cute‬ दिसते की कळतच नाही हिला शांत करू का अजून ‪#‎एक_बुक्की_मारू‬ …

💕 प्रेमात हरलात म्हणुन स्वत:ला दोष देत बसु नका … कदाचित देवाने त्याही पेक्षा ही चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहुन ठेवली असेन 💕

मी तुला लहानपणीच मागायला हव होत. …कारण थोडस रडल कि घरातले जे हव ते आणुन द्यायचे.

तू सुंदर आहेस म्हणून मी तुझ्यावर नाही भाळलो … तू माझं जगणं सुंदर केलसं म्हणून तुझ्या प्रेमात पडलो.

Thank you for visiting this page, hope you like above collection of “Marathi Love Status for WhatsApp “. We update this page on regular basis, so stay connected with us for more updates.